02-04-2021 - 02-04-2021

आज दिनांक 2 एप्रिल रोजी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे येथे कोविड19 लसीकरणा साठी आवश्यक असणारे वैद्यकीय साहित्य म्हणजे डिजिटल ब्लड प्रेशर apparatus, pulse-oxymeter, थर्मल गन, sthetoscope, sanitiser, face masks हे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ गेंगजे आणि डॉ फोले यांना एक छोटीशी मदत म्हणून आणि कॉविद19 लसीकरण याचा वेग वाढवण्यासाठी दिलेले आहेत. या साठी क्लब चे अध्यक्ष राहुल दांडेकर यांनी कोविड19 लसीकरण या विषयावर आपले मत व्यक्त केले, या वैद्यकीय साहित्य लोकार्पण सोहळा कार्यक्रम यामध्ये अनिस होले, जयंत देशपांडे ऋषिकेश कुलकर्णी, गांगुली काका, मथुरे काका, उपस्थित होते. वैदयकीय अधिकारी आणि सर्व कर्मचारी यांनी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांचे आभार मानले. धन्यवाद डॉ सुर्यकांत पुणे प्रकल्प प्रमुख रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे 🙏🙏

Project Details

Start Date 02-04-2021
End Date 02-04-2021
Project Cost 7300
Rotary Volunteer Hours 10
No of direct Beneficiaries 8000
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category -