02-01-2021 - 02-01-2021

*रोटरी क्लब राजगुरुनगर, रोटरी क्लब ऑफ लोणावळा आणि रोटरी क्लब तळेगाव दाभाडे आयोजित करीत आहे e-RYLA* RYLA म्हणजे Rotary Youth Leadership Awards ह्या कार्यक्रमात आपण हसत खेळत आपली नवनवीन कौशल्ये विकसित करतो. *दिनांक: शनिवार, 2 जानेवारी 2021* वेळ: सायंकाळी 6:00 ते 9:00 वाजेपर्यंत खालील विषयावर आपणांस आपल्या माहीतीसाठी मार्गदर्शन केले जाईल. *विषय आणि वक्ता पुढील प्रमाणे* *१) मोठे स्वप्न बघा (Dream Big)* रो. मंजू फडके *२) निर्णय क्षमता (Descision Making Power)* रो. सारंग माताडे

Project Details

Start Date 02-01-2021
End Date 02-01-2021
Project Cost 1000
Rotary Volunteer Hours 25
No of direct Beneficiaries 35
Partner Clubs रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर रोटरी क्लब ऑफ लोणावळा
Non Rotary Partners
Project Category Basic education and literacy