20-12-2020 - 20-12-2020

KINARA VRUDDHASHRAM – WINTERWEAR DISTRIBUTION Distribution of winterwear to Old Age Home residents When : 20 Dec 2020, at 10:30 am Where : Kinara Vruddhashram, Ahirwade, Near Kamshet Project Chairman: Rtn. Dr. Jyoti Mundargi Community Service Director PP Rtn. Jayawant Desphande रोटरी क्लब तळेगाव दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली 'किनारा वृद्धाश्रम' अहिरवडे येथील 30आजी-आजोबांना थंडीपासून बचाव होण्यासाठी गरम कपड्यांचे वाटप करण्यात आले.वृद्धाश्रमाच्या संचालिका प्रिती वैद्य यांनी वृद्धांना आत्मसन्मानाने जगता यावे यासाठी देशी गाईचे पालन,कोंबडी पालन ,अंडी उत्पादन, अग्निहोत्रासाठी लागणार्या गोवर्या तयार करणे,तसेच गोमयापासूनची उत्पादने,जीवामृत शिकण्याची इच्छा व्यक्त केली.या आजीआजोबांना थंडीपासून बचाव होण्यासाठी दिलेल्या या भेटवस्तूंनी संचालिका प्रिती वैद्य यांनी आनंद व्यक्त केला व मनापासून धन्यवाद दिले.या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांचे प्रेसिडेंट या रो.राहूल दांडेकर, सेक्रेटरी रो.अनिश होले,रो.आनंद आस्वले,रो. डॉ.सूर्य कांत पूणे,कम्युनिटी सर्व्हिस डायरेक्टर रोट.जयवंत देशपांडे ,प्रोजेक्ट चेअरमन रो. डॉ. ज्योती नागराज मुंडर्गी, फर्स्ट लेडी सौ धनश्री दांडेकर,सौ रश्मी आस्वले, डॉ अपूर्वा मुंडर्गी हे उपस्थित होते.याशिवाय या कार्यासाठी सर्वश्री रो.सचिन चोपडे,उद्धव,चितळे,मेघमाला नातू,प्रशांत सुळे,श्रीशैल.मेंथे,विलासभाई शहा,संजय अडसूळ यांनी सहकार्य केले.

Project Details

Start Date 20-12-2020
End Date 20-12-2020
Project Cost 16500
Rotary Volunteer Hours 20
No of direct Beneficiaries 30
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Disease prevention and treatment