21-11-2020 - 21-11-2020

. रोटरी क्लब आफ तळेगांव दाभाडे प्रकल्प- मुलींसाठी टायलेट व युरीनल्स् चे बांधकाम मुलींसाठी जि.प. माध्यमिक शाळा, शिवे, ता. राजगुरुनगर येथे मुलींसाठी टाॕयलेट व युरिनल्स् बांधकाम करणे, या कामाचा शुभारंभ सोहळा भुमिपुजनाने आपण २१ नोव्हे. २०२० रोजी सकाळी १०.३० वा साजरा झाला. प्रसंगी अध्यक्ष रो. राहुल दांडेकर, जयवंत देशपांडे, महेश महाजन, अतुल हंम्पे, सुर्यकांत पुणे, प्रभाकर निकम, हे उपस्थित होते. यावेळी अध्यक्षांनी रोटरीसंबधी व प्रकल्पाची माहीती दिली.

Project Details

Start Date 21-11-2020
End Date 21-11-2020
Project Cost 300000
Rotary Volunteer Hours 50
No of direct Beneficiaries 55
Partner Clubs
Non Rotary Partners Aptive Components India Pvt. Ltd.
Project Category Water and sanitation