11-11-2020 - 11-11-2020

किनारा वृद्धाश्रम... मावळ तालुक्यात सह्याद्रीच्या कुशीत अहिरवडे गावात वसलेला एक वृद्धाश्रम. प्रीती वैद्य यांच्या १२ वर्षांच्या अविरत मेहनतीतून उभी राहिलेली ही संस्था. या संस्थेत समाजाने नाकारलेल्या, स्वतःचं घर-दार नसलेल्या वृद्ध लोकांना आसरा देऊन त्या पुढे ते ह्या निवाऱ्यात पुढील काळ व्यतीत करतात. रो. डॉ. सूर्यकांत पुणे यांनी का उपक्रम सुचविला. तिथे गेल्यावर कल्पना आली की किती गरजू उपक्रम आहे. रो. डॉ. सूर्यकांत पुणे, डॉ. सौ. लता पुणे यांनी ह्या आरोग्य शिबीराचे संपूर्ण नियोजन केले. त्या वृद्धाश्रमातील २५ वृद्धांची आरोग्य तपासणी, लॅब टेस्ट ह्या करण्यात आल्या. आपल्या क्लबच्या मेडिकल डायरेक्टर रो. डॉ. सौ. ज्योती मुण्डर्गी यांनी सुद्धा वृद्धांची आरोग्य तपासणी केली.

Project Details

Start Date 11-11-2020
End Date 11-11-2020
Project Cost 15000
Rotary Volunteer Hours 30
No of direct Beneficiaries 25
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Disease prevention and treatment