30-03-2020 - 03-04-2020

रोटरी क्लब तऴेगाव दाभाडे व गरवारे ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात हाहाकार माजवलेल्या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य सेवेला मदत म्हणून ३ं० मार्च पासून दररोज, नोंदणी नुसार [By appointment] रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे़. नियमांचे काटेकोरपणे पालन करून रक्तदान शिबीराचे नियोजन होत आहे. आता पर्यंत २५ हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. मायमर मेडीकल कॉलेज, ब्लड बँक, तळेगाव दाभाडे या ठिकाणी शिबीराचे नियोजन केले आहे.

Project Details

Start Date 30-03-2020
End Date 03-04-2020
Project Cost 1000
Rotary Volunteer Hours 10
No of direct Beneficiaries 25
Partner Clubs
Non Rotary Partners Garware Blood Bank
Project Category Others